No Makeup Makeup Look on Indian Skin

Posted by TEAM BARVA

No Makeup Makeup Look on Indian Skin

The no-makeup makeup look is trending among women (and men too, mostly models) of various age groups. In this article, we will discuss the various nuances of this look, and tell you how you can achieve a flawless no-makeup makeup look without giving yourself away.

नवीन वर्षा साठी त्वचेची काळजी घेण्याचा मंत्र

Posted by TEAM BARVA

नवीन वर्षा साठी त्वचेची काळजी घेण्याचा मंत्र

तुम्हाला तुमच्या त्वचे संधर्बात काही चिंता भेडसावत आहे का जे तुम्ही आहे तशी ग्राह्य धरून स्वीकारली आहे? या नवीन वर्षा मध्ये या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी काही टिप्स आपण आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये घालून घेऊ.

नो-मेकअप मेकअप लुक कसा करायचा?

Posted by TEAM BARVA

नो-मेकअप मेकअप लुक कसा करायचा?

सध्या नो मेकअप मेकअप हा ट्रेंड खूपच फॉर्म मध्ये आहे, खासकरून पुरुष मंडळी आणि मॉडेल्स यांच्या मध्ये.  तर आता हे असं का चालू आहे त्याचे काही बारकावे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. 

डोळ्यांचा मेकअप डोळ्यांचा त्वचेसाठी चांगला असतो का?

Posted by TEAM BARVA

डोळ्यांचा मेकअप डोळ्यांचा त्वचेसाठी चांगला असतो का?
या लेखामध्ये आम्ही खूप कॉमन होणारे धोके आपल्याशी शेअर करू इच्छितो, जे आपल्या नेहमीच्या आय मेकअप प्रोडक्ट ने होऊ शकतात. आम्ही काही गाईड लाईन्स इथे शेयर करत आहोत जे एक्सपर्ट्स कडून सांगितले गेलेले आहेत.