Bol Barva With Suchita Oak

‘कानाने बहिरा मुका परी नाही’ ही ओळ तुम्ही बरेचवेळा ऐकली असेल.

काही व्यक्ती श्रवणदोष असल्यामुळे शब्द किंवा भाषा ऐकायला आली नाही, म्हणून बोलू शकत नाहीत. अर्थात इतरही काही कारणे असू शकतात ज्यामुळे भाषा आणि वाचा नीट डेव्हलप होत नाही. पण म्हणून त्या मुक्या आहेत असे नाही. एक पालक, कुटुंबीय किंवा सुहृद म्हणून तुम्हाला जर तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये हा दोष दिसून आला तर तुम्ही Audiologist and Speech/ Language Pathologist म्हणजेच श्रवणशास्त्र तज्ञ आणि वाचा/ भाषा विकार तज्ञ यांची मदत घेऊ शकता.

एक स्त्री जी गेली 30 वर्षे या विषयामध्ये काम करते आहे आणि पेशंट ना नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी मदतीचा हात पुढे करते आहे. सौ.सुचिता ओक-डोंबिवली भेटूया आणि काय आहे त्यांच्या आगळ्यावेगळ्या कामाचे स्वरूप हे जाणुन घेऊया. बोल बरवाच्या, येणाऱ्या आठवड्याच्या भागात, शनिवारी सकाळी अकरा वाजता.

Some people may have impaired hearing, however, they are able to speak. These people can be taught how to communicate efficiently through the medium of speech, with the help of special therapy.

This week on Bol Barva, join us in conversation with Mrs. Suchita Oak, an audiologist & speech/language pathologist who, for the past 30 years has helped numerous hearing impaired patients lead normal lives through communication. Come let’s meet Mrs. Suchita & get to know her journey & the nature of her work this Saturday, 16th July, at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie