Bol Barva With Mrs. Sunita Nadgir
वयाच्या साठीपर्यंतचा ट्रॅक सर्वसाधारण नोकरदार स्त्री आणि गृहिणी असा सरळ , निवृत्तीनंतर च्या आयुष्यात आलेला एक टर्निंग पॉईंट आणि तो घेऊन गेला एका वेगळ्याच ट्रॅक वर ,जिथे होता निसर्ग , टेकड्या , पर्वत , आणि बर्फ.
स्वतः तल्या वेगळ्या क्षमतेची जाणीव विशिष्ठ वयातच व्हायला हवी असं थोडंच आहे?
या अनोख्या प्रवासाचे साथीदार होऊया….. सुनीता मावशी नाडगिर यांच्यासोबत
शनिवार, २८ नोव्हेंबर २०२० सकाळी ११ वाजता बोल बरवा मध्ये, बरवा स्किन थेरेपीच्या फेसबुक पेज वर.
After living a very ordinary life till the age of 60 – that of a working woman & a home maker, Mrs. Sunita Nadgir’s life took an unexpected turn post retirement. Here, she discovered her passion for trekking, exploring nature, hills, mountains & snow.

Let us explore her journey of discovering her passion post retirement & how she turned it into her reality in the upcoming episode of Bol Barva on Saturday, 28 November at 11:00 am at

facebook.com/barvaskintherapie