Bol Barva With Leena Oak Matthew

एक विद्यार्थिनी म्हणून जिने टीपकागदा सारखे आपल्या गुरूंचे सगळे गुण टिपून घेतले,

अंगी बाणवले. एक आई जी मातृत्वाच्या सगळ्या कसोट्या पार करत उभी राहिली आपल्या मुलांसाठी , आनंदाने.

एक शिक्षिका जिने सगळे गुण आपल्या विद्यार्थ्यांना मनापासून दिले,वाढवले. एक मुख्याध्यापक म्हणून शाळेची धुरा वाहिली, सक्षम पणाने. एक खेळाडू म्हणून स्वतः कीर्तिमान स्थापन केलेच,पण विद्यार्थी घडवले जे आज हा वारसा पुढे नेत आहेत. एक स्त्री जिने स्वसंरक्षण करणार्‍या खेळाला इतर स्त्रियांच्या जीवनात आणले, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी. लीना ओक मॅथ्यू – डोंबिवली टिळकनगर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका.

भेटूया एका कणखर स्त्रीला आणि जाणून घेऊया काय आहेत या व्यक्तिमत्त्वाचे न पाहिलेले बाकीचे पैलू बोल बरंवाच्या येणाऱ्या भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.

A sincere student who became the shadow of her teacher, a virtuous mother who continues to be a role model for her children, a devoted teacher who strove to pass on her learnings to her students, and able former headmistress and a true sportsman… in addition to all these remarkable qualities,

Leena Oak Matthew taught self-defense to numerous women too!

Let’s enjoy the privilege of meeting this strong & extremely accomplished personality in the upcoming episode of Bol Barva this Saturday, 9th April, at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie