Bol Barva With Nandini Pitre

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहेच, पण या देखण्या पांढर्‍याशुभ्र बर्फाखाली जे धुमसतंय त्याला आता 70 वर्षांपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली आहेत. तिथे राहणार्‍यांना तो स्वर्ग-नंदनवन वाटतं की नाही? याबद्दल खरंच प्रश्न पडावा अशी ही वर्ष आहेत. सुदैवाने गेल्या दहा वर्षांमध्ये काही अत्यंत सकारात्मक बदल होत आहेत.हे बदल शैक्षणिक क्षेत्रातील आहेत तसेच सांस्कृतिक. काश्मीर मधील हिंदूंची, विद्यार्थ्यांची, स्त्रियांची सद्य परिस्थिती नेमकी आहे तरी कशी? कसं चालतं “हम” या चॅरीटेबल ट्रस्ट चे काम तिथे? जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित संस्था आहे. नंदिनी पित्रे -डोंबिवली येथून भेटूया आणि या ‘ट्रस्ट’ म्हणजे विश्वास निर्माण करणाऱ्या संस्थेचे काम नेमकं आहे तरी कसं आणि काय हे जाणून घेऊया . बोल बरवाच्या आजच्या भागात

Kashmir has always been described as “Heaven on Earth” but do the people of Kashmir agree? The region has been through so many ups & downs over the past 10 years.

Yet, there have also been certain positive changes in terms of cultural & educational development. So how exactly are the lives of Kashmiri Hindus, women & children at present?

Let’s get to know from the eyes of Nandini Pitre of ‘Hum’ Charitable Trust & their noteworthy work in this area. Join us today Bol Barva on Facebook.com/Barvaskintherapie