Bol Barva With Kalyani Gadgil

एक मध्यमवर्गीय स्त्री जीची सामाजिक भानाची जाणीव तिला स्वस्थ बसून देत नव्हती. मला समाजासाठी काम करायचं आहे या जाणिवेतून धनगर वस्ती हमाल वस्तीवरच्या स्त्रिया-मुलं यांच्या आयुष्यात “परिवर्तन” आणण्याचा प्रयत्न करणारी. संस्कारवर्ग आणि आर्थिक स्वावलंबनातून मग महिला सबलीकरण,या गोष्टींच्या आधारे वस्तू बनवणे आणि त्यांची विक्री यांचं सक्षम नेटवर्क उभा करणे. हे काम करताना ज्येष्ठांच्या संदर्भात जाणवलेली एक समस्या आणि त्यावरचा हसता- खेळता उपाय म्हणून ‘आजी-आजोबांचा प्ले ग्रुप’ अशा विविध संकल्पना यशस्वीपणे निभावणाऱ्या… कल्याणी गाडगीळ – सांगली येथून भेटूया आणि पाहूया कसा आहे त्यांचा संस्कारवर्ग-महिला सबलीकरण ते आजी-आजोबांचा प्लेग्रुप पर्यंतचा परिवर्तन प्रवास.बोल बरवाच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.

She describes herself as a middle-class woman who’s aware of her duties towards society. This awareness led her to work towards the emancipation of women & children from the labour classes. She worked towards helping them receive education, vocational skills & develop a sales network or channel for them to buy & sell goods made by them to make them financially independent & self reliant.

What’s more, she also realized the just like children, even the elderly need looking after, as well as a place where they can enjoy some fun & laughter. With this, she formed what she calls a ‘Playgroup for Grandmom & Granddad.’

Let’s meet Kalyani Gadgil from Sangli and get to know how she came this far – her work with the labour classes & her ‘Ajji Ajobancha Playgroup’. Join us this Saturday, 26 February, at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie