Bol Barva WIth  Mrunmayee Gadgil Mageshkar,

फॅशन फॅशन फॅशन काय असते नेमकी फॅशन?

टिकून राहणारी असते ती फॅशन? का बदलणारी असते ती फॅशन? आपल्या मनात असते ती फॅशन? का बाजारात दिसते ती फॅशन?

का मला जशी हवी आहे तशी कापडातून बनवणे याला म्हणतात फॅशन? कापड आणि त्याचे वेगवेगळे प्रकार करणं यालाच म्हणतात फॅशन? का अजून आहेत याचे वेगवेगळे अस्पेक्ट. कापडाचे वेगवेगळे प्रकार, त्याला वेगवेगळे रंग देणं, त्यावर वेगवेगळे प्रिंट करता येणं, आकार देणं, हेही फॅशन चेच भाग आहेत का?

डिझाईन केलेला कपडा आणि बनवलेला कपडा याचा समन्वय म्हणजे को-ऑर्डिनेशन कसं केलं गेलं आहे या वरती फॅशन अवलंबून राहते असं बघितलं गेलं आहे . या फॅशन चा प्रसार आणि प्रचार यात या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा कसा वाटा आहे?

हे या फिल्डमध्ये गेली वीस वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मृण्मयी गाडगीळ मंगेशकर हिच्याशी बोलून पाहूया का? बोल बरवा च्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात २१ मे शनिवारी सकाळी11 वाजता.

Fashion – what exactly does this term mean? Is fashion everlasting or ever changing? Is what we see in the market fashion or are the clothes we make by ourselves fashion? Am I fashionable if I design my own clothing? Does fashion mean different permitations & combinations made with fabric or does it go beyond that?

Outfits come in so many different styles, colors, prints, shapes, sizes and more. They also involve designing & workmanship. Hence, we can see a multitude of skill sets in the fashion industry. So how exactly do you run a fashion business? And how can we define fashion?

Let’s ask Mrunmayee Gadgil Mageshkar, who has been teaching fashion for 20 years. Join us on Bol Barva in conversation with Murnmayee this Saturday, 21st May, at 11:00am on Barva Skin Therapie.