Bol Barva With Suman Dabholkar
कोणाला झाडा पानांमध्ये मूर्ती दिसतात, कोणाला फुलात, एखाद्याला झाडाच्या सुकलेल्या खोडात काही आकार दिसतो तर कोणाला दगडात!
निसर्गात मुक्तपणे वावरत असताना शोधक नजरेने एखाद्या गोष्टीकडे पाहिलं तर निसर्ग तुम्हाला निराश करत नाही.तो आपल्यापाशी उपलब्ध असलेलं अगदी सहजपणे तुम्हाला देऊन टाकतो.कलेची निर्मिती आपल्याकडून करवून घेतो…असाच एक अवलिया ज्याच्याशी दगड बहुदा बोलतात.त्याला आपले आकार सांगतात आणि मग आपल्या पर्यंत येतो एखादा माहितीचा किंवा न माहित असलेला चेहरा.
सुमन दाभोळकर कणकवली सध्या ठाणे.
दगड हे कलेचे माध्यम का झालं?का निवडले सुमनजींनी दगड आपल्यापर्यंत त्यांची कला पोहोचवण्यासाठी?
भेटूया आणि जाणून घेऊया हा त्यांचा ‘दगडी’ प्रवास नेमका कोणत्या प्रवाहाशी येऊन मिळतो…बोल बर वाचा येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.
Some see art in the leaves, flowers, barks of trees, dry tree trunks and some find it in stones! You can find absolutely anything you seek in nature, and nature will let you take it away without any resistance.
Thane-based artist Suman Dabholkar chose stones/rocks as a medium to explore & express his creativity by carving deities out of the stones that he spots in nature. But why has he chosen rocks & stones as a medium to express himself? How has his journey been so far and how does he realize his passion for stone sculpting? Join us this Saturday on Bol Barva at 11:00 am in conversation with Suman on Facebook.com/Barvaskintherapie