Bol Barva With Shweta Inamdar Part 1

स्त्रिया आणि त्यांचं मन हे जाणून काम करणं थोडं अवघडचं. त्यातही एका पुरुषाने हे समजून घेऊन स्त्रियांसाठी केलेली व्यवस्था आणि त्यातून उभा राहिलेला एक व्यवसाय. वडिलांच्या आकस्मिक मृत्युनंतर तो पुढे येणारी मुलगी,तिला समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी घ्यावे लागलेले अपरिमित कष्ट,सहन केलेले अनेक अपमान,नियतीचे झालेले अनेक जीवघेणे वार आणि तरीही खमकेपणा ने पुन्हा पायावर उभी राहिलेली एक लढवय्या स्त्री…

श्वेता सुभाष इनामदार पुणे आणि आता गेली 25 वर्षे ठाणे.

‘आय ए एस’ ची परीक्षा देऊन प्रशासनात जाऊ इच्छिणारी ते ‘एस ए आय’ हा इनामदार आणि फर्म चा रेडीमेड ब्लाऊजचा व्यवसाय . कसा आहे हा रंजक-थरारक प्रवास. ऐकू या श्वेता ताईंच्याच तोंडून. बोल बरवाच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी 11 वाजता.

Following the unexpected demise of her father, she took on his vision of a family business that took into the consideration of the basic clothing needs of women – readymade blouses.

This Saturday on Bol Barva, join us in conversation with Shweta Inamdar, who is one of the oldest retailers of readymade saree blouses in Pune city.

Over the years, she has innovated & taken the business to the next level. Tune into Bol Barva this Saturday, on 19th March at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie