अदिती सारंगधर चे आवडते बरवा प्रॉडक्ट्स

नमस्कार !

तुम्ही माझी तजेलदार आणि तुकतुकीत त्वचा आणि तिच्यातील बदल पाहिला का? याचे श्रेय जाते ते बरवा च्या मँगो बटर मॉइश्चरायझर ला जे गाईच्या शुद्ध तुपापासून, मँगो बटर, कोरफड आणि संत्राच्या साली च्या तेलापासून बनले आहे. हे माझ्या त्वचेवर खूप छान काम करते जे मी मेकअप करण्याआधी पण वापरू शकते!

Pre-order

AVAILABILITY: In stock (1730 items)

MRP Rs. 430.00 (incl. of all taxes)

Descriptionबरवा चा SPF फाउंडेशन मध्ये फिकट असा बेज शेड माझ्यासाठी योग्य जातो जो माझ्यासाठी आतापर्यंत वापरलेला सर्वोत्तम फाउंडेशन शेड आहे. गाईचे तूप आणि इतर नैसर्गिक घटकांपासून बनलेला असा हा फाउंडेशन त्वचेचे स्वरक्षण तर करतोच शिवाय छान सहजरित्या अगदी हळुवारपणे व्यवस्थित पसरला जातो तेही कमी मेहनतीमध्येअर्थातच, बरवा चे इतरहि प्रॉडक्ट्स माझे आवडते आहेत जसे Acne Spot Cream आणि रिफ्रेशिंग फेसवॉश. या प्रॉडक्ट्स ने माझी त्वचा खूप छान स्वच्छ झाली त्याचबरोबर Acne Spot Cream ने माझ्या चेहऱ्यावरील पिंपल पण २ दिवसात गायब झाले! तुम्ही सुद्धा नक्की हे वापरून पहा!

जेव्हापासून मी हे प्रॉडक्ट्स वापरते आहे तेव्हापासून मला माझी त्वचा खूपच आवडू लागली आहे. तर मग तुम्हीही हे प्रॉडक्ट्स पहा