Bol Barva With Tejaswini Sathe Part 1

हात धरुन शिकवतात तेच फक्त गुरू असतात असं नाही तर आपल्या वागण्यातून,विचार करण्यातून,उठण्या-बसण्यातून जे शिष्यांना वस्तुपाठ घालून देतात, ते असतात गुरु.

कथकची नृत्यांगना म्हणून गेली पंचवीस वर्षे स्वतःला सिद्ध करणारी स्त्री, आपल्या विद्यार्थिनींच्या आयुष्यात महत्वाचा रोल करणारी कथकची ‘ताई’.

गृहिणी-आई आणि प्रसंगी मुलांचा बाबा पण होण्याची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडणारी. कथकची मेंटॉर, परफॉर्मर म्हणून तर झळाळती कामगिरी करते आहेच पण आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या आणि आपल्या शिष्यांच्या नृत्य साधनेने देशाची मान उंचावणारी स्त्री.

तेजस्विनी साठे पुणे, पाहूया कथकने नेमकं काय दिलं आहे तिला आयुष्यात. कसा आहे तिचा हा लयबद्ध प्रवास. बोल बरवाच्या येणाऱ्या आठवड्याच्या भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता.

A caring parent, an able householder, a devoted teacher & accomplished Kathak performer…these are just some of the many roles she has played over the past 25 years.

This week on Bol Barva, let’s meet Tejaswini Sathe from Pune, a Kathak dancer, performer & Guru who has inspired students from all over the country.

What’s more, she & her students have represented India in shows & events all over the world and made our country proud!

Join us in conversation with Tejaswini & get to know her story on Bol Barva this Saturday, 23rd April, at 11:00 am on Facebook.com/Barvaskintherapie