SPF Foundation Shades
SPF Foundation असलेले सेट्स
जे प्रॉडक्ट्स एकत्र छान काम करतात त्यांचे आम्ही सेट बनवले आहेत.
मेकअप बेस साठी निवडा –
रेडी टू ग्लो सेट (ड्राय स्किन साठी)
ग्लो ऑन सेट / प्रेप टाइम सेट – ऑइली त्वचे करता
स्किन केअर + मेकअप –
परफेक्ट मेकअप बेस (सगळ्या प्रकारच्या त्वचेकरता)
रेडी टू ग्लो आणि ग्लो ऑन सेट्स सोबत येतील गिफ्ट बॅग्स.